(मन्याची बायको बदाम खात असते.) मन्या : मला टेस्ट करयाला दे. (बायको मन्याला एक बदाम देते.) मन्या : हे काय, फक्त एकच? बायको : बाकी सगळ्यांची टेस्टदेखील अशीच आहे.