हास्यतरंग : लग्न करतोय…

Marathi Joke : आपण जाऊन…

Marathi Joke
वाचा भन्नाट मराठी विनोद

बायको : आहो! ऐकलत का, तुमचा मित्र लग्न करतोय म्हणे.

ज्या मुलीशी तो लग्न करणार आहे, ती चांगली नाही.

तुमच्या मित्राचं जीवन बरबाद होईल.

चला, आपण जाऊन त्याला समजावू.

नवरा : काही नकोय जायला, मला कोण आलं होतं समजवायला?

मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Latest funny marathi jokes on husband wife friend marriage daily marathi joke hasa dd

Next Story
हास्यतरंग : पिझ्झा शॉप…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी