हास्यतरंग : एक तासापासून…

Marathi Joke : कळत नाही…

Marathi Joke
वाचा भन्नाट मराठी विनोद

(मन्या घराबाहेर बायकोची वाट पाहत उभा असतो.)

मन्या : अगं! अजून किती वेळ लावणार आहेस?

बायको : ओरडायचं बंद करा.

एक तासापासून सांगतेय पाच मिनिटांत आले म्हणून,

कळत नाही का.

मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Latest funny marathi jokes on husband wife funny joke daily marathi joke hasa dd

Next Story
हास्यतरंग : माझा शोना…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी