(मन्या घराबाहेर बायकोची वाट पाहत उभा असतो.) मन्या : अगं! अजून किती वेळ लावणार आहेस? बायको : ओरडायचं बंद करा. एक तासापासून सांगतेय पाच मिनिटांत आले म्हणून, कळत नाही का.