हास्यतरंग : लवकर घरी…

Marathi Joke : घाबरू नकोस…

Marathi Joke
वाचा भन्नाट मराठी विनोद

आई घाबरून मन्याला फोन लावते…

आई : मन्या लवकर घरी ये,

तुझ्या बायकोला पॅरेलिसिसचा अ‍ॅटॅक आलाय.

तोंड वाकड झालय, डोळे वर गेलेत

आणि मान तिरकी झाली आहे.

मन्या : राहू दे आई, तू घाबरू नकोस.

ती सेल्फी घेतेय.

मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Latest funny marathi jokes on husband wife mother in law selfie daily marathi joke hasa dd

Next Story
हास्यतरंग : भांडण सुरू…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी