(सोनल तिच्या नवऱ्याला मारत असते.)
शेजारच्या काकू : का गं मारते आहेस आजारी नवऱ्याला?
सोनल : अहो, आयुर्वेदिक औषध आणलंय डॉक्टरांकडून.
डॉक्टर म्हणाले, “अगोदर चांगलं कुटा आणि मग द्या.”
(सोनल तिच्या नवऱ्याला मारत असते.)
शेजारच्या काकू : का गं मारते आहेस आजारी नवऱ्याला?
सोनल : अहो, आयुर्वेदिक औषध आणलंय डॉक्टरांकडून.
डॉक्टर म्हणाले, “अगोदर चांगलं कुटा आणि मग द्या.”
मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latest funny marathi jokes on husband wife neighbor aunty funny joke daily marathi joke hasa dd