मन्या शेजारच्या काकांना…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मन्या : काका एक बोलू का?

काका : हो खुशाल बोल की.

मन्या : फेसबुकवर माझ्या पंधरा फेक आयडी आहेत.

काका : हे तू मला कशाला सांगतोयस?

मन्या : गेल्या दहा दिवसांपासून

तुम्ही ज्या पूजाला चहासाठी घरी बोलवत आहात तो मीच आहे.

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latest funny marathi jokes on neighbor uncle girl facebook daily marathi joke hasa dd
First published on: 21-06-2022 at 11:55 IST