एक मद्यधुंद माणूस रस्त्याने जात असते.

चालताना तो अचानक थांबतो.

marathi actors Siddharth Chandekar shared funny video
Video: …यामुळे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर भडकला, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “देऊ का एक थोबाडीत?”
Marathi Joke
हास्यतरंग : सत्य आणि भ्रम…
Marathi Joke
हास्यतरंग : बायको शांत…
हास्यतरंग : असा मुलगा…

मागे वळून बघतो तर…

रस्त्यात दोन मुली भांडत असताता.

पहिली मुलगी : देव करो आणि तुझं लग्न दारुड्याशी होवो.

दुसरी मुलगी : नाही, तुझं होवो.

मद्यधुंद माणूस : मी थांबू, की जाऊ?