scorecardresearch

हास्यतरंग : भाजी केली…

Marathi Joke : उत्तर द्यायला…

Marathi Joke
वाचा भन्नाट मराठी विनोद

नवरा : ही जी तू भाजी केली आहेस, तिचं नाव काय?

बायको : अय्या! इतकी आवडली तुम्हाला. वाढू आणखी?

नवरा : नाही गं! उद्या दवाखान्यात गेल्यावर

डॉक्टरांनी ‘काय खाल्लंत?’ असं विचारल्यावर

उत्तर द्यायला लागेल ना.

मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Latest funny marathi jokeson husband wife marathi joke daily marathi joke hasa dd

ताज्या बातम्या