नवरा : मग काय, कार ड्रायव्हिंग कसं चाललंय?

बायको : एकदम मस्त!

नवरा : छान! काही अडचण तर नाही ना?

बायको : एक सवय मात्र अजून लागली नाही…

नवरा : कोणती?

बायको : मी गाडी वळवताना किंवा लेन बदलताना कधीच इंडिकेटर देत नाही.

नवरा : असं का?

बायको : अरे, आपण कुठे जाणार आहोत हे सगळ्यांना कशाला सांगायचं?