मन्या : अरे! स्टेशनला जायचे किती घेशील?

रिक्षेवाला : पन्नास रुपये!

मन्या : अरे! वीस घे ना!

रिक्षेवाला : वीस रुपयात कोण घेऊन जाईल!

मन्या : तू बस मागे! मी घेऊन जातो!