(मन्या मुलगी बघायला जातो…)
मन्या : तुझं शिक्षण किती झालं आहे?
मुलगी : MFIAS
(मुलगी आपल्याला कमी शिकलेला समजेल हा विचार करून मन्या जास्त काही विचारत नाही.)
(लग्नानंतर…)
मन्या : MFIAS म्हणजे काय?
मुलगी : Matric Fail In All Subjects