मन्या : तू उदास का बसलेली असतेस?
मनी : माझी बकरी मेली!
मन्या : माझे अजोबा मेले,
तरी मी इतकं वाईट वाटून घेतलं नाही.
तू बकरीसाठी रडते आहेस.
मनी : तुझे अजोबा दूध द्यायचे का?

मन्या : तू उदास का बसलेली असतेस?
मनी : माझी बकरी मेली!
मन्या : माझे अजोबा मेले,
तरी मी इतकं वाईट वाटून घेतलं नाही.
तू बकरीसाठी रडते आहेस.
मनी : तुझे अजोबा दूध द्यायचे का?