मन्या (फोनवर) : काका! माझं तुमच्या मुलीशी लग्न लावून द्या!
काका : बरं! अगोदर हे सांग, तुझं उत्पन्न किती?
मन्या : वीस हजार रुपये महिना!
काका : पंधरा हजार रुपये तर मी माझ्या मुलीला पॉकेट मनी देतो.
मन्या : काका! मी त्या पंधरा हजारासकटच सांगितलं.
काका : कसला कफल्लक माणूस आहेस रे तू! ठेव फोन!
