मन्या गाडी चालवत असतो…
काका : पहिल्यांदा चालवतोयस?
मन्या : हो! पहिल्यांदाच चालवतोय!
व्यक्ती : खूप मजा येत असेल?
मन्या : हो! खूप मजा येतेय!
व्यक्ती : एक काम कर! थोडी मागे घे! माझा पाय तुटलाय!
मन्या : अं! हो! करतो! करतो!

मन्या गाडी चालवत असतो…
काका : पहिल्यांदा चालवतोयस?
मन्या : हो! पहिल्यांदाच चालवतोय!
व्यक्ती : खूप मजा येत असेल?
मन्या : हो! खूप मजा येतेय!
व्यक्ती : एक काम कर! थोडी मागे घे! माझा पाय तुटलाय!
मन्या : अं! हो! करतो! करतो!