मुलाचे वडील : आमच्या मुलात तशी काही कमी नाही,

पण हसतांना त्याचे दात चांगले दिसत नाहीत.

मुलीचे वडील : तुम्ही त्याची चिंता करू नका.

तसं ही लग्नानंतर आमची मुलगी त्याला हसायची संधीच देणार नाही.