(मिनु किचनमध्ये येते, आई ओट्याजवळ काम करत असते.)
मिनु : आई! काय करत आहेस?
आई : काय करतेय?
घराच्या मालकांसाठी राजभोगाची तयारी करत आहे.