आई मन्याला फोन करते…

आई : हॅलो!

मन्या : हां मम्मी!

आई : तुझे बाबा कुठे आहेत?

मन्या : बाबा, इथेच बाजूला बसले आहेत. थांब त्यांना फोन देतो!

आई : ऐका ना! मला एक साडी आवडली आहे.

माझ्या अकांऊंटला पाच हजार रुपये टाका!

बाबा : अगं! इतकंच ना! 

थांब, लगेच टाकतो! फ्लाईट मोडवर!