नवरा : ऐक ना!

बायको : बोला!

नवरा : बरं ऐक! नेहमी तू बरोबर असतेस 

आणि मी चुकीचा असतो.

बायको : ते तर तुम्ही नेहमीच असता…

नवरा : जर मी तुला म्हंटल की, 

नेहमी तू बरोबर असतेस,

तर मी चुकीचा आहे?