नवरा : ऐक ना! जर तुझ्याकडे एखादं कैशल्य आहे.

तर…

त्या कैशल्याचा उपयोग पैसे कमवण्यासाठी कर.

बायको : म्हणजे! मी भांडायचेदेखील पैसे घेऊ का?