नवरा : ऐक ना! जर तुझ्याकडे एक कोटी रुपये असतील,

तर तू काय करशील?

बायको : तुम्हाला देईन! तुम्ही ठेवा!

नवरा : …आणि पन्नास हजार असतील, तर…?

बायको : तेसुद्धा तुम्हाला देईन! तुम्ही ठेवा!

नवरा : …आणि पंधरा हजार दोन शे रुपये असतील, तर..?

बायको : जिथून घेतलेत ना तिथेच ठेवा!

ते माझे व्याजाचे पैसे आहेत! समजलं?