नवरा : ऐक ना!
बायको : काय?
नवरा : एका रिसर्चवरून असं समोर आलं आहे की,
दिवसभरात स्त्रिया तीस हजार शब्द बोलतात,
तर पुरुष फक्त पंधरा हजार!
बायको : बरोबर! पुरुषांना प्रत्येक गोष्ट दोनदा समजावून सांगायला लागते.