नवरा : ऐक ना!
बायको : बोला!
नवरा : तू स्वत:ला कोणापेक्षा कमी समजू नकोस.
बायको : बरं!
नवरा : तू इतरांपेक्षा दोन-तीन किलो जास्तच आहेस.