नवरा : जेव्हा आपण बाहेर फिरायला जातो, तेव्हा तू खूप सुंदर दिसतेस.
बायको : किती छान झालं असतं, जर…
मीसुद्धा तुमच्यासाठी असंच बोलू शकले असते.
नवरा : तूसुद्धा माझ्यासारखं खोटं बोल.

नवरा : जेव्हा आपण बाहेर फिरायला जातो, तेव्हा तू खूप सुंदर दिसतेस.
बायको : किती छान झालं असतं, जर…
मीसुद्धा तुमच्यासाठी असंच बोलू शकले असते.
नवरा : तूसुद्धा माझ्यासारखं खोटं बोल.