जज : मला असं समजलं आहे की, 

गेल्या दहा वर्षांपासून

तुझ्या बायकोला तू कंट्रोलमध्ये ठेवलं आहेस.

मन्या : जज साहेब! त्याच असं आहे…!

जज : अरे! घाबरू नकोस! मला फक्त तुझी पद्धत जाणून घ्यायची आहे.