बायको: ऐका ना!
नवरा: बोला!
बायको: मी एक विचार करत होते…
मी दर महिन्याला एक ड्रेस घेते. त्यापेक्षा एकदाच वर्षभरासाठी दहा-बारा ड्रेस घेतले तर?
नवरा: वा! कल्पना तर मस्त आहे.
बायको: मग काढा पैसे!
नवरा: अगं, विचार करायला पैसे कुठे लागतात?
दहा-बारा कशाला… थेट वीस-पंचवीस ड्रेस घे!
मीसुद्धा विचार करतोय…
दोन-चार कार घेण्याचा!
