पोलीस : कोण अहात? आणि कुठून आला आहात?

मिनी : आम्ही टेररिस्ट आहोत!

मन्या : अगं ए वेडे! वाट लावशील!  

सर! आम्ही फिरायला आलो आहोत!

टुरिस्ट आहोत! टुरिस्ट!