मन्या हलवायाच्या दुकानात जाऊन खूप जिलबी खातो.
पैसे द्यायची वेळ येते, तेव्हा पैसे नसल्याचं सांगतो.
हलवाई बाहेर येऊन त्याला खूप मारतो.
त्याला मारून थकल्यानंतर पुन्हा काउंटरवर जाऊन बसतो.
मन्या तिथंच उभा असतो.
हलवाई त्याला विचारतो, “आता का उभा आहेस? जा!”
मन्या म्हणतो, “याच भावानं अजून एक किलो दे!”
