(मन्या, जन्या आणि सोन्या गप्पा मारत उभे असतात…)

जन्या : एक दिवस असा येईल की, एआय सर्वांची कामं खाऊन टाकेल.

(मन्या सोन्याकडे बघत…)

मन्या : एआय सर्वांची कामं खाऊ शकतो.

पण…

याचं काम खाऊ शकत नाही.

जन्या : का? हा असं कोणतं काम करोत?

मन्या : याचं उधार मागायचं काम आहे.