मन्या : मित्रा एक गोष्ट सांग!
जन्या : काय!
मन्या : लोक म्हणतात…
चांगल्या कर्माचं फळ चांगलं मिळेल!
मी एवढी चांगली कर्म केली, अद्याप मला फळ का मिळालं नाही?
जन्या : काय माहीत! देव तुझ्यासाठी ज्युस बनवत असेल.

मन्या : मित्रा एक गोष्ट सांग!
जन्या : काय!
मन्या : लोक म्हणतात…
चांगल्या कर्माचं फळ चांगलं मिळेल!
मी एवढी चांगली कर्म केली, अद्याप मला फळ का मिळालं नाही?
जन्या : काय माहीत! देव तुझ्यासाठी ज्युस बनवत असेल.