मन्या : मला का बोलावलं?
जन्या : तुझ्याकडे एक काम होतं.
मन्या : काम होईल, वीस हजार रुपये लागतील.
जन्या : पैशाचं टेंशन घेऊ नको. पैसे मिळतील!
प्लीज मला पन्नास हजार रुपये दे!

मन्या : मला का बोलावलं?
जन्या : तुझ्याकडे एक काम होतं.
मन्या : काम होईल, वीस हजार रुपये लागतील.
जन्या : पैशाचं टेंशन घेऊ नको. पैसे मिळतील!
प्लीज मला पन्नास हजार रुपये दे!