मन्या : जन्या आता तुझी तब्बेत कशी आहे?
तुझा अॅक्सिडेंट झाल्याचं कळलं.
जन्या : आता तब्बेत बरी आहे.
पण…
मित्र असावा तर, तुझ्या सारखा.
मन्या : का? काय झालं?
जन्या : अॅस्किडेंट होऊन पंधरा दिवस झाले.
तुला आज वेळ मिळाला! विचारपूस करायला!
मन्या : जन्या! चुकलं माझं!
पण…
तुला एका गोष्टीचा विश्वास देतो!
पुढच्या वेळी कधी तुझा अॅस्किडेंट होईल.
तेव्हा…
सगळ्यांच्या अगोदर तुझा हा मित्र तुझ्यासाठी उभा असेल.
