मन्या : जन्या! तुला एक गोष्ट सांगू?
जन्या : सांग की मित्रा!
मन्या : मेहनतीचं फळं गोड असतं!
आणि…
गोड शुगर वाढवतं!
म्हणून, मेहनत करायचं बंद कर!

मन्या : जन्या! तुला एक गोष्ट सांगू?
जन्या : सांग की मित्रा!
मन्या : मेहनतीचं फळं गोड असतं!
आणि…
गोड शुगर वाढवतं!
म्हणून, मेहनत करायचं बंद कर!