मन्या : एक गोष्ट सांगू का?

जन्या : सांग!

मन्या : तुमचा चेहरा कोणाशी मिळताजुळता असेल,

तर तो तुमचा भाऊ असतो.

तुमचे विचार कोणाशी मिळतेजुळते असतील,

तर तो तुमचा मित्र असतो.

चेहरा मिळताजुळता नसेल आणि विचार मिळतेजुळते नसतील,

तर ते नवरा-बायको असतात.