मनी : अनेक वर्षांपूर्वी एका बाबानं मला सांगितलं होतं…

देव तुला इतकं देईल की, तुला सांभाळणं कठीण जाईल.

जनी : मग काय झालं?

मनी : अता मला कळलं, ते वजनाविषयी बोलत होते.