आजी-आजोबा एका हॉटेलमध्ये जातात!
पहिले आजोबा खातात!
मग…
आजी खाते!
हे बघून वेटर चकरावतो!
वेटर : तुमच्या दोघांमध्ये एवढं प्रेम आहे.
तर…
तुम्ही एकत्र का खाल्ल नाही?
आजोबा : तुझा प्रश्न खूप छान आहे!
पण…
आमच्याकडे दातांची एकच कवळी आहे!

आजी-आजोबा एका हॉटेलमध्ये जातात!
पहिले आजोबा खातात!
मग…
आजी खाते!
हे बघून वेटर चकरावतो!
वेटर : तुमच्या दोघांमध्ये एवढं प्रेम आहे.
तर…
तुम्ही एकत्र का खाल्ल नाही?
आजोबा : तुझा प्रश्न खूप छान आहे!
पण…
आमच्याकडे दातांची एकच कवळी आहे!