बायको : नेहमी बघावं तेव्हा खात असता!

हे नाही की,

कधी माझ्याबरोबर व्यायाम कराल!

नवरा : माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे!

उद्यापासून मी रोज तुझ्याबरोबर व्यायाम करीन.

बायको : हं! विचारा!

नवरा : तू एका शर्यतीत धावत आहेस.

दुसऱ्या नंबरवर असलेल्याला तू मागे टाकलंस,

तर आता तू कोणत्या नंबरवर आली आहेस?

बायको : सिंपल! पहिल्या नंबरवर!

नवरा : व्यायाम कर! तुझ्यासाठी चांगलं आहे!