बायको : ऐकलंत का!

नवरा : हं! तुझंच तर ऐकतो! हं! बोल!

बायको : बाजारात जा आणि एक किलो कोबी घेऊन या.

नवरा : तू तुझं काम कर!

बायको (लाटणं हतात घेऊन) : काय म्हणालात?

नवरा : अगं! मी म्हणतोय, तू तुझं काम कर! मी घेऊन येतोय!