बायको : मी जात आहे!

नवरा : का?

बायको : मी जाते!

नवरा : बेबी! काय झाल?

बायको : माझ्या हृदयात आता तुमच्यासाठी जागा नाही, 

म्हणून मी जात आहे.

नवरा : तू एक काम कर! मला तुझ्या डोक्यात ठेव!

तस ही ते रिकामंच आहे!