बायको : ऐका ना!

नवरा : बोल!

बायको : मला पाच शे रुपये द्या!

डोळे तपासायला जायचं आहे.

(नवरा शंभर रुपये देतो.)

बायको : हे शंभर रुपये आहेत!

नवरा : तुझ्या डोळ्यांना काहीही झालेलं नाहिये.

चांगले आहेत तुझे डोळे!