बायको : मुक्तानं घरकामाला एक बाई ठेवली आहे.
जरा तिला विचारा, ती किती रुपये घेते.
नवरा : भले ती महिन्याला पंचवीस हजार रुपये कमत असेल,
पण…
मी तुला कोणाच्या घरी काम करू देणार नाही.
बायको : अहो! मला कामाला जायचं नाहिये!
मी तिला कामाला ठेवायचा विचार करत होते.
तुम्ही पण ना…!
