बायको : अरे बेबी! आपल्या कारमध्ये एअर बॅगज् आहेत.

नवरा : मला माहीत आहे!

बायको : अरे! मला तर आज कळलं, जेव्हा त्या उघडल्या!

नवरा : तू गाडी ठोकलीस?

बायको : थेडीशी!