एक दिवस नवरा आणि बायकोचं खूप भांडण होतं.
बायको : आपण असं भांडणं चांगलंं नाही.
आपण एक काम करुया…
थोडं तुम्ही समजून घ्या, थोडं मी घेते!
नवरा : ठीक आहे! सांग काय करायचं!
बायको : असं करा…!
तुम्ही माझी माफी मागा आणि मी तुम्हाला माफ करीन.