बायको : ऐका ना! जेव्हा तुम्ही मला पहिल्यांदा पाहिलं होतं,
तेव्हा तुम्ही माझ्यात काय बघितलंत?
नवरा : तुझी पावलं!
बायको : पावलं?
नवरा : ती उलटी तर नाहियेत ना!

बायको : ऐका ना! जेव्हा तुम्ही मला पहिल्यांदा पाहिलं होतं,
तेव्हा तुम्ही माझ्यात काय बघितलंत?
नवरा : तुझी पावलं!
बायको : पावलं?
नवरा : ती उलटी तर नाहियेत ना!