बायको : तुम्ही नशीबवान आहात.

तुम्हाला माझ्यासारखी बायको मिळाली.

एखादी भांडकुदळ मिळाली असती, मग कळलं असतं.

नवरा : तुझ्यापेक्षा वरचं मॉडेलदेखील येतं?