बायको : अहो, मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय, गाडी फास्ट चालवू नका!

नवरा : तुला माहीत आहे का, माझी आजी शंभर वर्ष जगली होती.

बायको : काय? गाडी फास्ट चालवून?

नवरा : नाही… तोंड बंद ठेऊन!