हास्यतरंग : नवरा, बायको आणि क्रिकेट

वाचा भन्नाट मराठी विनोद

latest funny marathi jokes
वाचा भन्नाट मराठी विनोद

बायको – दिवसभर नुसतं ते क्रिकेट, क्रिकेट, आणि क्रिकेट… हे बघा, मी घर सोडून चालले माहेरी…

नवरा – (कॅामेन्ट्रीच्या अंदाजात) पहली बार… कदमों का, बेहतरीन इस्तेमाल…

बायको नवऱ्याच्या पाठीत दोन-तीन गुद्दे मारते… नवरा पळून जातो…

सासू – कलाईयोंका सही इस्तेमाल… गेंद सीमारेखा के पार…

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Latest marathi joke comedy funny laugh husband wife mother in law cricket match commentary read joke sdn

ताज्या बातम्या