मन्या : डॅडी, बघा! माझा रिझल्ट आला.
डॅडी : अरे वा! तुझं अक्षरही सुधारलं आहे…
आणि…
तुझे मार्कसुद्धा खूप चांगले आले आहेत.
हल्ली नेमकं काय खायला सुरुवात केली आहेस?
मन्या हळूच लाटणं काढून दाखवतो.

मन्या : डॅडी, बघा! माझा रिझल्ट आला.
डॅडी : अरे वा! तुझं अक्षरही सुधारलं आहे…
आणि…
तुझे मार्कसुद्धा खूप चांगले आले आहेत.
हल्ली नेमकं काय खायला सुरुवात केली आहेस?
मन्या हळूच लाटणं काढून दाखवतो.