Marathi Joke : “ती” सध्या काय करते

वाचा भन्नाट मराठी विनोद

“ती” सध्या काय करते…
.
.
.
.
इथं मी सध्या काय करतोय ते माहित नाही..
आणि “ती”चं काय घेऊन बसलाय..

 

 

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Latest marathi joke funny marathi joke nck 90

ताज्या बातम्या