नवरा – अगं ए… आज डब्यामध्ये काय दिलं आहेस?

बायको – फार्म फ्रेश चिली रेड टोमॅटोज विथ इंडियन पिल्ड मीडियम कट पोटॅटोज फ्राईड राइस

marathi actress Amruta Subhash and sandesh kulkarni Love story Entdc
पहिल्या भेटीतलं प्रेम, १७व्या वर्षी लग्नाची मागणी अन् मूल होऊ न देण्याचा निर्णय; वाचा अमृता सुभाषची फिल्मी लव्हस्टोरी
Pooja Sawant Siddhesh Chavan Wedding Photos Out
पिवळी नऊवारी, सातफेरे अन्…; पूजा सावंतच्या लग्नाचा मराठमोळा थाट, अभिनेत्रीने शेअर केले विवाहसोहळ्यातील खास क्षण
Marathi bhasha gaurav din Swapnil joshi wishes children fan criticized स्वप्नील जोशी मराठी भाषा दिन
‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त स्वप्नील जोशीने मुलांसह दिल्या खास शुभेच्छा! नेटकरी म्हणाला, “मुलांना मराठी शाळेत…”
Tanhaji fame actor Dhairya gholap special post on the occasion of Marathi Bhasha Gaurav Din mention Raj Thackeray name
‘तान्हाजी’ फेम अभिनेत्याची ‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्ताने खास पोस्ट, राज ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाला, “या माणसाने…”

नवरा – अरे वा… आज बऱ्याच दिवसांनी काहीतरी चटपटीत खायला मिळणार… दुपारी डब्बा खायला मजा येईल.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

ऑफिसला जाऊन बघतो तर काय… डब्यात फोडणीचा भात होता.